About Us

नमस्कार मित्रांनो आम्ही “सरकारी नौकरी म्ह” या पोर्टल वर आपले स्वागत करतो

“सरकारी नौकरी म्ह” पोर्टल बनविण्याचा मुख्य उद्देश म्हणजे आज तरुणांना लवकर नौकरी मिळत नाही. तसेच तरुणांना कुठे नौकरी निघाली त्याचीपण माहिती मिळत नाही.

सरकारी नौकरी म्ह” पोर्टल सर्व चांगल्या नौकरी शोधून पुरवते तसेच अभ्यासाठी लागणारी चांगली पुस्तके माहिती , मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका, भरती विषयक बातम्या, पुरविते,

आजकाल विद्यार्थांना नौकरी, परीक्षा, तसेच इतर फॉर्म भरणासाठी खूप सायबर मध्ये फेर्या माराव्या लागतात. त्यासाठी सरकारी नौकरी म्ह पोर्टलची टीम आपल्याला मदत करेल. तसेच आमची टीमही आपल्याला अर्ज भरून देईल. पण त्यासाठी काही नाममात्र शुल्क आपल्याला पे करावा लागेल त्याविषयी पूर्ण माहिती आपण मेन्यू मध्ये ऑनलाइन फॉर्म पर्यायावर क्लिक करून पूर्ण माहिती वाचू शकता.

काही ठळक सुविधा खालीलप्रमाणे,

  • सरकारी नौकरी / भरती माहिती.
  • खाजगी नौकरी माहिती.
  • प्रश्नपत्रिका.
  • महत्वाच्या बातम्या.
  • नौकरी विषयक फॉर्म भरून देणे.
  • परीक्षा तसेच शालेय फॉर्म माहिती
  • प्रवेशपत्र माहिती

तसेच इतर सर्व माहिती “ सरकारी नौकरी म्ह“पोर्टलद्वारे पुरवली जाईल. तसेच अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आम्हाला इतर माध्यमावर फॉलो करा.

धन्यवाद !!

ENGLISH

Hello friends, We would like to welcome first of all to the “SARKARI NAUKRI MH” Portal.

The main purpose of creating the”SARKARI NAUKRI MH” portal is that young people today do not get jobs early. Also, young people don’t know where they got their jobs.

SARKARI NAUKRI MH” portal provides all the best job search as well as good study information, previous year’s question papers, recruitment news,

Nowadays students have to go through a lot of cyber cycles to fill up jobs, exams, as well as other forms. For this, the team of SARKARI NAUKRI MH Portal will help you. Our team will also fill out the application for you. But you can read the full information by clicking on the online form option in the menu.

Some of the salient features are as follows,

  • Government job/recruitment information.
  • Private job information.
  • Question paper.
  • Breaking News.
  • Filling out job-related forms.
  • The exam as well as school form information.
  • Admission information.

Also, all other information will be provided through the SARKARI NAUKRI MH“” Portal. Also follow us on other media to know more information.

Thank You !!