Zilla Parishad Bharti Hall Ticket (2023) | जिल्हा परिषद भरती परीक्षा वेळा पत्रक | ZP Hall Ticket Download Link !!

Zilla Parishad Bharti Hall Ticket (2023)

Zp Hall Ticket (2023) Download :  ZP Maharashtra (Zilla Parishad Maharashtra) has announced the exam schedule and dates for the post of Group C Posts” like Health Supervisor, Health Sevak, Health Nurse, Pharmacist, Contract Gram Sevak, Junior Engineer (Civil), Junior Engineer (Mechanical), etc.

All Recruitment process is being conducted by ibps company after reciving the application form the examinees were focused on the exam.
the exam date announed by the ibps company monday 11. in this instruction have been given to conduct the examination in the first week of october and fewar seats and fewar applications download Zp admit card check zp hall ticket link.zp bharti hall ticket at below

Before the exam zilla parisha has activated a Demo link for candidates who are new to ZP TCS Exam 2023. so that candidates will able to kno the ui of zilla parishad bharti exam2023 Click on below zp demo link to solve the sample question paper to get whole idea abot the zp exam (www.sarkarinaukrimh.com)

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Zilla Parishad Bharti Hall Ticket (2023)

Zp Maha Recruitment Hall Ticket (2023)

जिल्हा परिषद भरती परीक्षेसाठी आयबीपीएस कंपनीकडून परीक्षेच्या तारखा निश्चित करण्यात आल्या आहे.
सदर परीक्षेचा नियोजित कार्यक्रम पुढील प्रमाणे असेल.
3 ऑक्टोबर ला तीन संवर्गाच्या परीक्षा होणार आहे,
यामध्ये कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ अभियंता यांत्रिकि तसेच कनिष्ठ अभियंता विद्युत यांचा समावेश आहे, तर 4 ऑक्टोबर ला आरोग्य पर्यवेक्षक रिंगमन आणि फिटर या पदांच्या परीक्षा होणार आहे.
जिल्हा परिषदेने कंपनीला विविध 20 परीक्षा केंद्र सुचवले असून तिथे 4 हजार संगणक सज्ज आहेत यातून कंपनीच्या सोयीच्या केंद्राची निवड करणार आहे

जिल्हा परिषद भरती साठी नवीन असलेल्या उमेदवारांसाठी IBPS द्वारे परीक्षा डेमो लिंक उपलब्ध करून दिली आहे.

खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून आयडी पासवर्ड न टाकता साईन इन करा

पुढे दिलेल्या सर्वसामान्य सूचना वाचा व नंतर NEXT या बटनावर क्लिक करून पुढे जा व डेमो परीक्षेसाठी भाषा निवडा आणि खाली दिलेल्या अटी शर्ती च्या कॉलम मध्ये क्लिक करून राइट टिक येईल व पुढे जा डेमो परीक्षा सुरू होईल

ZP Bharti 2023 Exam Demo Link

zp exam demo link

परीक्षा ३ सत्रात आयोजित करण्यात आली आहे

सदर परीक्षेचा नियोजित कार्यक्रम पुढील प्रमाणे असेल.

4 ऑक्टोबर ला आरोग्य पर्यवेक्षक, रिंगमन आणि फिटर या पदांसाठीच्या परीक्षा होणार आहेत 5 ऑक्टोबर ला मेकॅनिक पदाची परीक्षा होणार आहे यासाठी सकाळी ८.३० दुपारी १२.३० मिनट आणि सायंकाळी ५.३० अशा तीन शिफ्ट ठरविल्या आहेत एकूण अर्ज १६ हजार २८७ अर्ज दाखल झाले आहेत यामध्ये सर्वात जास्त ग्रामसेवक पदांसाठी ४ हजार २७६ अर्ज दाखल केले गेले आहे. या नंतर आरोग्य सेवक पुरश या पदासाठी ३ हजार १ अर्ज करण्यात आले आहेत.

सर्व बाबतीत माहिती उमेदवारांच्या मोबाइल , ईमेल लोग इन आयडी वर उपलब्ध होईल

तरी उमेदवारांनी त्यांचे ईमेल व यूजर आय डी याबबाबत संपर्कात राहावे.

पदासाठी एकूण २०० गुणांची संगणकावर आधारित परीक्षा घेतली जाणार आहे.

संभाव्य वेळापत्रक

  • 3 ऑक्टोबर 2023 – सहाय्यक लेखापाल, कनिष्ठ अभियंतापासून ऑनलाइन लेखी परीक्षेला सुरुवात
  • 4 ऑक्टोबर 2023 – तांत्रिक पदासाठी परीक्षा
  • 5 ऑक्टोबर 2023 – पशुधन पर्यवेक्षक
  • 7 ऑक्टोबर 2023 वरिष्ठ सहाय्यक (लेखा)
  • 8 ऑक्टोबर 2023- विस्तार अधिकारी (सांख्यिकी)
  • 10 ऑक्टोबर 2023 – विस्तार अधिकारी (कृषि) व आरोग्य पर्यवेक्षक
  • 11 ऑक्टोबर 2023 -स्टेनोग्राफर व कनिष्ठ सहाय्यक लेखा

ZP Bharti (2023) प्रवेश पत्र असे डाउनलोड करता येईल

  • अधिकृत वेबसाईट @rdd.maharashtra.gov.in ला भेट द्यावी
  • मुख्यपृष्ठावर, तुम्ही zp Exam hall ticket 2023 डाउनलोड लिंक बघू शकता
  • त्या लिंकवर क्लिक करा, व तुमचा अर्ज क्रमांक, जन्मतारीख प्रविष्ट करा आणि नंतर सबमीट करा
  • दिलेल्या माहितीप्रमाणे झेडपी प्रवेशपत्र प्रदर्शित होईल

परीक्षा प्रवेश पत्र

ZP Admit Card Download

दिलेल्या ऑप्शन वरुन क्लिक करून Log इन आयडी पासवर्ड टाकून login करून हॉल टिकिट Download करा.

(Hall Ticket) बाबतीची माहिती उमेदवारांच्या मोबाईल, ई-मेल लॉगिन आयडी वर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तरी सर्व उमेदवारांनी त्यांचे ईमेल व यूजर आयडी याबाबत संपर्कात राहावे.

Details mentioned on Zp Hall Ticket (2023)

After downloading the Zp Bharti Hall Ticket (2023) candidates must ensure all details are clear and accurate.

In case of any discrepancy or misprint on your Zp Bharti Hall ticket do contact the exam authority as soon as possible.

Candidates Name
Exam Name
Exam Conducting Body
Date of Birth
Father’s Name
Candidates’ scanned passport-size photos
Candidates’ signatures
Gender
Category
Exam Date
Exam Time
Reporting Time
Exam Venue

अ.क्रतपशीलमहत्वाच्या दिनांक
1ऑनलाइन अर्ज नोंदणी सुरू होण्याची दिनांक –०५/०८/२०२३
2ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा शेवट दिनांक –२५/०८/२०२३
3ऑनलाइन पद्धतीने फीस/ चलन भरण्याची शेवट मुदत दिनांक –२५/०८/२०२३
4परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध होण्याची दिनांक परीक्षेच्या –७ दिवस आधी

पदाचे नाव

  • आरोग्य सेवक (पुरुष),
  • आरोग्य पर्यवेक्षक,
  • आरोग्य सेवक (महिला),
  • कंत्राटी ग्रामसेवक,
  • औषध निर्माण अधिकारी,
  • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / ग्रा.पा.पु.),
  • कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी),
  • कनिष्ठ आरेखक,
  • कनिष्ठ यांत्रिकी,
  • कनिष्ठ लेखाधिकारी,
  • कनिष्ठ सहाय्यक (लिपीक),
  • कनिष्ठ सहाय्यक लेखा,
  • जोडारी,
  • पर्यवेक्षिका,
  • पशुधन पर्यवेक्षक,
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ,
  • यांत्रिकी, रिगमन (दोरखंडवाला),
  • वरिष्ठ सहाय्यक (लिपीक),
  • वरिष्ठ सहाय्यक लेखा,
  • विस्तार अधिकारी (कृषि),
  • विस्तार अधिकारी,
  • विस्तार अधिकारी (शिक्षण),
  • स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम / लघुपाटबंधारे).
Sr NoDetailsImportant Dates
1Date Of Online Application –05/08/2023
2Last Of Submission Of Applicetion Online Mode25/08/2023
3Last date for payment of fee/
through online mode –
25/08/2023
4Date Of Availablity For Exam Hall Ticket/ Admit Card7 Days Before

Post Name :

  • Arogya Supervisor,
  • Arogya Sevak,
  • Arogya Sevika,
  • Pharmacist,
  • Contract Gram Sevak,
  • Junior Engineer (Civil),
  • Junior Engineer (Electrical),
  • Junior Draftsman
  • Junior Mechanic,
  • Junior Accounts Officer,
  • Junior Assistant (Clerk),
  • Junior Assistant Accounts,
  • Joiner, Supervisor,
  • Livestock Supervisor,
  • Laboratory Technician,
  • Mechanic
  • Rigman (Ropeman),
  • Senior Assistant (Clerk),
  • Senior Accounts Assistant,
  • Extension Officer (Agriculture),
  • Extension Officer (Education),
  • Extension Officer,
  • Civil Engineering Assistant (Construction / Minor Irrigation)

Zp Maharashtra Hall Ticket (2023) Examination Centers

1.अहमदनगर
2.अकोला
3.अमरावती
4.छत्रपती संभाजीनगर
5.गोंदिया
6.भंडारा
7.हिंगोली
8.बुलढाणा
9.चंद्रपूर
10.धुळे
11.गडचिरोली
12.हिंगोली
13.वाशिम
14.जालना
15.जळगाव
16.नागपूर
17.लातूर
19.नागपूर
20.नांदेड
21.नंदुरबार
22.नाशिक
23.रत्नागिरी
24.सांगली
25.सातारा
26.सिंधुदुर्ग
27.सोलापूर
28.ठाणे
29.वर्धा
30.यवतमाळ
31.उस्मानाबाद
32.पालघर
33.परभणी
34पुणे

ALSO SEE: SGBAU Bharti (2023)| संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ भरती (2023)