संगणक चालक, शिपाई, टंकलेखक, लिपिक व इतर पदांची भरती जाहिरात प्रसिद्ध! वेतन – 20,000 ते 80,000 रूपये.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा
शिपाई, संगणक चालक, लिपिक टंकलेखक व इतर पदांची एकूण 047 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी अर्ज सुरू होण्याची तारीख ही 23 मार्च 2024 ही आहे तर शेवटची तारीख 12 एप्रिल 2024आहे. श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर  ने विविध संवर्गातील पदांवर भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे तुळजाभवानी मंदिर संस्थान द्वारे ऑनलाईन परीक्षाद्वारे पदे भरली जाणार आहेत. चांगल्या वेतनाची नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात वाचून घ्या.
error: Content is protected !!
व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉