शिपाई, लिपिक-टंकलेखक, संगणक सहाय्यक व इतर रिक्त पदासाठी भरती जाहिर! Shri Tuljabhavani Temple Trust Bharti 2024

Shri Tuljabhavani Temple Trust Bharti 2024 : श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, आस्थापनेवरील विविध विभागात केलेल्या कामकाजानुसार सुधारित आकृतीबंधातील उपलब्ध विविध संवर्गातील विविध रिक्त पदे व शिपाई पदे विहीत कार्यपध्दतीचा अवलंब करुन सरळ सेवेने भरणेकरिता जाहिरातीत नमूद केलेप्रमाणे शैक्षणिक अर्हता व इतर बाबींची पुर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत. भरतीची जाहिरात तहसिलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) व जिल्हाधिकारी, धाराशिव तथा अध्यक्ष, आणि तुळजाभवानी मंदिर संस्थान द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. भरतीची पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.

Shri Tuljabhavani Temple Trust Bharti 2024 : Online applications are invited from eligible candidates to fill various vacant posts and constable posts in Shree Tuljabhavani Mandir Sansthan, Establishment by following the prescribed procedure through direct service.

◾भरती विभाग : तहसिलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) व जिल्हाधिकारी, धाराशिव तथा अध्यक्ष, आणि तुळजाभवानी मंदिर संस्थान द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾चांगल्या वेतनाची नोकरी मिळविण्याची संधी.
◾पदाचे नाव : लेखापाल, सुरक्षा निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक, सहाय्यक जनसंपर्क अधिकारी, सहाय्यक सुरक्षा निरीक्षक, सहाय्यक स्वच्छता निरीक्षक, प्लंबर, मिस्त्री, वायरमन, लिपिक-टंकलेखक, संगणक सहाय्यक, शिपाई व इतर पदे.
◾शैक्षणिक पात्रता : 10वी, 12वी, पदवीधर, ITI उत्तीर्ण. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : 20,000 ते 80,000 रूपये.
◾पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

◾अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 18 ते 30 वर्ष.
◾भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे.
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : 23 मार्च 2024.
◾पदाचे नाव : सहाय्यक व्यवस्थापक (धार्मिक), नेटवर्क इंजिनिअर, हार्डवेअर इंजिनिअर, सॉफ्टवेअर इंजिनिअर, लेखापाल, जनसंपर्क अधिकारी, अभिरक्षक, भांडारपाल, सुरक्षा निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक, सहाय्यक जनसंपर्क अधिकारी, सहाय्यक सुरक्षा निरीक्षक, सहाय्यक स्वच्छता निरीक्षक, प्लंबर, मिस्त्री, वायरमन, लिपिक-टंकलेखक, संगणक सहाय्यक, शिपाई.
◾व्यावसायिक पात्रता : मूळ जाहिरात पहा.
◾रिक्त पदे : 47 पदे.
◾अर्ज शुल्क :▪️खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी रुपये 1,000/-
▪️मागासवर्गीय प्रवर्ग/ आ.दु.घ./ अनाथ उमेदवारांसाठी रुपये 900/-
◾नोकरी ठिकाण : तुळजापूर (सोलापूर)
◾निवड झालेल्या उमेदवारांनी आवश्यक ते सर्व प्रमाणपत्र/ हमीपत्र/ प्रतिज्ञापत्र इत्यादींची पूर्तता करुन देणे आवश्यक राहील. तसेच त्या प्रमाणपत्रांची पडताळणी विहीत पध्दतीनुसार करुन घेणे बंधनकारक राहील.
◾अंतिम निवड झालेल्या उमेदवारांची वैद्यकीय तपासणी करण्यात येईल. वैद्यकीय अहवाल प्रतिकूल असल्यास केलेली निवड व नेमणूक रद्द करण्यात येईल.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 12 एप्रिल 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

error: Content is protected !!
व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉