National Seeds Corporation Ltd Recruitment (2023)| राष्ट्रीय बियाणे महामंडळात 89 पदांची भरती [मुदतवाढ]

National Seeds Corporation Ltd Recruitment 2023.

National Seeds Corporation Ltd Recruitment Recruitment 2023: National Seeds Corporation Ltd has been published an official recruitment notification for 89 Assistant, Management Trainee, Senior Trainee, Trainee, Diploma Trainee and Trainee Mate posts. Eligible and interested candidates may apply online applications on or before 25 Sept 2023. More details like age limit, qualifications and how to apply for NSCL Bharti is shared in below article of www.sarkarinaukrimh.com

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

National Seeds Corporation Ltd Recruitment 2023 [Full Details]

एकूण रिक्त पदे:
  • 89 पदे
पदाचे नाव व रिक्त पदे:
पदाचे नावशाखारिक्त पदे
लीगल04
ज्युनिअर ऑफिसरविजिलेंस02
मार्केटिंग15
मॅनेजमेंट ट्रेनीइलेक्ट्रिकल इंजिनीअर01
सिव्हिल इंजिनीअर01
अग्रीकल्चर40
मार्केटिंग06
ट्रेनीक्वालिटी कंट्रोल03
स्टेनोग्राफर05
अग्री स्टोअर12
शैक्षणिक पात्रता:
  • लीगल: विधी पदवी + 01 वर्ष अनुभव.
  • विजिलेंस: 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी + 05 वर्षे अनुभव.
  • मार्केटिंग: 60% गुणांसह कृषी विषयात पदवी + मार्केटिंग/ ॲग्री. बिजनेस मॅनेजमेंट विषयात MBA किंवा मार्केटिंग/ ॲग्री. बिजनेस मॅनेजमेंट PG पदवी/ डिप्लोमा किंवा कृषी विषयात पदव्युत्तर पदवी.
  • इलेक्ट्रिकल इंजिनीअर: 60% गुणांसह इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स विषयात इंजिनीअरिंग पदवी +  MS Office
  • सिव्हिल इंजिनीअर: 60% गुणांसह सिव्हिल विषयात इंजिनीअरिंग पदवी +  MS Office
  • अग्रीकल्चर: 60% गुणांसह कृषी विषयात पदवी + MS Office.
  • मार्केटिंग: 60% गुणांसह कृषी विषयात पदवी + MS Office.
  • क्वालिटी कंट्रोल: 60% गुणांसह कृषी विषयात पदवी + MS Office.
  • स्टेनोग्राफर: 60% गुणांसह कृषी कृषी विषयात पदवी +  MS Office.
  • अग्री स्टोअर: 60% गुणांसह 12 वी उत्तीर्ण + ऑफिस मॅनेजमेंट डिप्लोमा + स्टेनोग्राफी किंवा 60% गुणांसह पदवीधर + इंग्रजी शॉर्टहैंड 80 श.प्र.मि. + संगणकावर इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि
वयोमर्यादा:
पदाचे नाववयवयाची सूट
ज्युनिअर ऑफिसर
मॅनेजमेंट ट्रेनी18 ते 30 वर्षे.ओबीसी 03 वर्षे सूट.
मागासवर्गीय 05 वर्षे सूट.
ट्रेनी18 ते 27 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत:
  • ऑनलाईन पद्धत
नोकरी ठिकाण:
  • संपूर्ण भारत
फी:
प्रवर्गफी
खुला/ ओबीसी/ माझी सैनिक/ EWS500/- रुपये.
मागासवर्गीय/ PWDफी नाही
महत्वाच्या तारखा:
अर्ज करण्याचा कालावधीतारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात28 ऑगस्ट 2023
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख25 सप्टेंबर 2023
महत्वाचे संकेतस्थळ:
जाहिरातमहत्वाचे संकेतस्थळ
जाहिरातइथे बघा
ऑनलाईन अर्जइथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईटइथे बघा
सूचना:

उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती

www.sarkarinaukrimh.com

Download PDF & Application for


Also Apply For: Arogya Vibhag Bharti 2023