महानगरपालिकेत नवीन पदांची भरती सुरू! पगार – 20,000 रूपये.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लीक करा
आरोग्य विभाग व्दारे नागपूर महानगरपालिके अंतर्गत वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक आणि क्षयरोग आरोग्य पाहुणे पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन (Offline) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 मार्च 2024 आहे. तुम्ही या भरतीसाठी पात्र तसेच उत्सुक असाल तर आजचं अर्ज करून नोंदणी करून घ्या. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात वाचून घ्या.
error: Content is protected !!
व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉