Mumbai Mahanagarpalika Recruitment (2023)|बृहन्मुंबई महानगरपालिका भरती (2023)

Mumbai Mahanagarpalika Recruitment (2023)

Mumbai Mahanagarpalika Recruitment (2023):Mumbai Mahanagarpalika has released the notification for for various post for public health department for kasturba hospital for infectious diseases number of vacancy are 12.last date for application is 12 September 2023 visit the following link of see the full details advertisement below. www.sarkarinaukrimh.com

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mumbai Mahanagarpalika Recruitment (2023) (Full details)

एकूण रिक्त पदे:
 • 12 पदे.
पदाचे नाव व रिक्त पदे:
पद क्रमांकपदांचे नावजागा
1वैद्यकीय संक्रमण सल्लागार01
2कनिष्ठ बालरोग रक्तदोष – कर्करोग तज्ञ01
3अति दक्षता बालरोग तज्ञ (पूर्ण वेळ)01
4मानद बाल हृदयरोग तज्ञ01
5मानद बालरोग शल्यक्रिया तज्ञ01
6मानद भूल तज्ञ01
7मानद बीएमटी फिजिशियन 01
8श्रवणतज्ञ (अर्ध वेळ)01
9मुख्य परिचारिका/परिचारिका समन्वयक01
10समुपदेशक01
11परिचारिका01
12प्रयोगशाळा तंत्रज्ञ 01
TOTAL12
शैक्षणिक पात्रता:
 • पद क्रमांक 1:एमडी / डीएनबी (ट्रान्सफ्युजन मेडिसीन) किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन इम्युनो हेमॅटोलोजी आणि – ब्लड ट्रान्स्फ्युजन किंवा एमसीआय मान्यताप्राप्त समकक्ष पदवी आणि 05 वर्षाचा अनुभव
 • पद क्रमांक 2:एमडी / डीएनबी (पेडियाट्रिक्स) किंवा एमसीआय मान्यताप्राप्त समकक्ष पदवी आणि फेलोशिप इन पेडियाट्रिक हेमेटोलॉजी ऑन्कोलॉजी
 • पद क्रमांक 3:एमडी / डीएनबी (पेडियाट्रिक्स) किंवा एमसीआय मान्यताप्राप्त समकक्ष पदवी आणि फेलोशिप इन पेडियाट्रिक इन्टेन्सीव केअर
 • पद क्रमांक 4:डीएम/डीएनबी (कार्डिओलॉजी) किंवा एमसीआय मान्यताप्राप्त समकक्ष पदवी किंवा एमडी / डीएनबी (पेडियाट्रिक) आणि फेलोशिप इन पेडियाट्रिक कार्डियोलॉजी
 • पद क्रमांक 5:एम.सीएच पेडियाट्रिक सर्जरी किंवा एमसीआय मान्यताप्राप्त समकक्ष पदवी आणि डीएनबी पेडियाट्रिक सर्जरी विथ फेलोशिप इन पेडियाट्रिक सर्जरी
 • पद क्रमांक 6:एमडी / डीएनबी (एनेस्थिशियोलॉजी) किंवा एमसीआय मान्यताप्राप्त समकक्ष पदवी
 • पद क्रमांक 7:डीएम (हेमॅटोलॉजी) किंवा एमसीआय मान्यताप्राप्त समकक्ष पदवी आणि फेलोशिप इन बीएमटी आणि बीएमटी मधील 02 वर्षाचा अनुभव किंवा एमडी / डीएनबी (पेडियाट्रीक) किंवा एमसीआय मान्यताप्राप्त समकक्ष पदवी आणि फेलोशिप इन पेडियाट्रिक हेमेटोलॉजी ऑन्कोलॉजी किंवा फेलोशीप इन बोन मॅरो ट्रान्सप्लान्ट मधील 02 वर्षाचा अनुभव
 • पद क्रमांक 8:मान्यताप्राप्त विद्यापीठातून BSALP (बॅचलर ऑफ ऑडिओलॉजी अँड स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजी)
 • पद क्रमांक 9:मनपा किंवा शासकीय रुग्णालयातील निवृत्त मेटून किंवा सिस्टर इनचार्ज पदधारक या पदावरील 5 वर्षांचा अनुभव किंवा इतर शासकीय रुग्णालये वगळता इतर ठिकाणची मेट्रन /सिस्टर इनचार्ज या पदावरील 10 वर्षांचा अनुभव (टिप- मुख्य परिचारीका / परिचारीका समन्वयक या पदासाठी अर्ज करणाऱ्या सेवा निवृत्त मनपा/ शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन हे ठोक वेतन वजा पेंशन असे असेल)
 • पद क्रमांक 10:एमए इन सायकोलॉजी/ कौन्सलिंग किंवा पीजी डिग्री डिप्लोमा इन कौन्सेलिंग
 • पद क्रमांक 11:म.न.पा. नियममावलीनुसार, बारावीनंतर जीएनएम नर्सिंग कोर्स सह नर्सिंग कौन्सिलकडे नोंदणी अनिवार्य
 • पद क्रमांक 12:उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापिठाची विज्ञान शाखेतील (बी.एस्सी मध्ये पदवी) पदवी धारण करणारा असावा आणि मान्यताप्राप्त विद्यापीठाची महाराष्ट्र राज्य बोर्ड आफॅ टेक्निकल एज्युकेशन ची डी.एम.एल.टी. पदविका डिप्लोमा इन मेडिकल लॅबरोटरी टेक्नोलॉजी पदविका उत्तीर्ण झालेला
  असावा (बी.एस्सी + DMLT
वयोमर्यादा:
प्रवर्गवय
खुला50 वर्षे
ओबीसी03 वर्षे सूट
मागासवर्गीय05 वर्षे सूट.
अर्ज करण्याची पद्धत:
 • ऑफलाईन पद्धत
नोकरी ठिकाण:
 • मुंबई 
फी:
प्रवर्गफी
खुला/ओबीसी580/-
मागासवर्गीय291/-
अर्ज पाठविण्याचा पत्ता :
 • मनपा- कॉम्प्रिहेन्सिव थॅलेसिमीया केअर, बालरोग रक्तदोष कर्करोग आणि बोन मॅरो ट्रान्सप्लान्टेशन केंद्र, पहिला मजला, कनाकिया एक्सॉटिका समोर, सीसीआय कंपाऊंड, बोरिवली (पू.) मुंबई – 400066
महत्वाच्या तारखा:
अर्ज करण्याचा कालावधीतारीख
ऑफलाईन अर्ज करण्याची सुरवातअर्ज बघा
ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख13 सप्टेंबर 2023
महत्वाचे संकेतस्थळ:
जाहिरातमहत्वाचे संकेतस्थळ
जाहिरातइथे बघा
ऑफलाईन इथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईटइथे बघा
अर्ज कसा करावा:
 • जाहिराती सोबत प्रसिध्द करण्यात येत असलेल्या विहीत नमुण्यातील अर्ज त्यामधील तपशील माहिती सुस्पष्टपणे नमुद करुन सादर करावा.
 • अर्जासोबत स्वतः चे नाव व पत्ता नमुद केलेले 24 से. मी. x 11 से. मी. आकाराचा 30 रुपयेचे पोष्टाचे तिकिट लावलेला लिफाफा जोडावा.
 • उमेदवराने त्याचे अलीकडील काळातील छायाचित्र/फाटो आवेदनपत्रावर विहीत जागी स्वसाक्षांकित करून घट्ट चिकटावे.
 • शैक्षणिक अर्हतेच्या प्रमाणपत्राच्या स्वसाक्षांकित प्रती अर्जासोबत जोडाव्यात.
 • सर्व मागास प्रवर्गातील उमेदवारांनी अर्जासोबत जातीच्या प्रमाणपत्राची छायांकित प्रत स्वसाक्षाक्ति करुन जोडावी
 • अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती व्यतिरिक्त सर्व मागास प्रवर्गातील उमेदवारांनी उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे सन 2023-24 या वर्षाचे नोन क्रिमिलीअर प्रमाणपत्रा स्वसाक्षांकित प्रत अर्जासोबत जोडावी
 • रहिवासी पुरावा (रेशनकार्ड/निवडणूक ओळखपत्र/आधारकार्ड / तहसिलदार (यानी निर्गमित केलेले रहिवासी प्रमाणपत्र) सपैकी एक रहिवासी पुरावा स्वसाक्षांकित करून अर्जासोबत जोडावा,
 • व्यासंबंधी दाखला (जन्माचा दास्वसाक्षांकित प्रती)

उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती

www.sarkarinaukrimh.com

ALSO APPLY: WCL Recruitment (2023)

Total: 
 • 12 Posts
Name of post and vacancies:
SR NONAME OF POSTVACANCIES
1Transfusion Medicine Consultant01
2Junior Consultant in Pediatric Hematology – Oncology01
3 Pediatric Intensivist (Full Time)01
4Visiting Pediatric Cardiologist01
5Visiting Consultant Pediatric Surgeon01
6Visiting Anesthesiologist01
7Visiting BMT Physician01
8 Audiologist (Part Time)01
9Head Nurse/ Nurse Coordinator01
10Counsellor01
11Staff Nurse01
12Lab Technician01
TOTAL12
Age Limit:
CATEGORYAGE RELAXATION
OPENsee the notification
OBC03 YEARS
BACKWARD CLASS05 YEARS
Application Process:
 • Offline Process
Job Posting:
 • MUMBAI
Fees:
CATEGORYFEE
OPEN/OBC580/- RUPEES
SC/ST291/- RUPS
Important Dates:
Offline application periodDates
Start of offline application SEE THE NOTIFICATION
Last date of offline application13 September 2023
How to apply:
NOTIFICATIONLINKS
NOTIFICATIONCLICK HERE
OFFICIAL WEBSITECLICK HERE
HOW TO APPLYOFFLINE
How to apply:
 • Application in the prescribed format which is being published along with the advertisement
 • Details should be presented clearly.
 • 24 sec. I. x 11 cm. I. Size 30
 • Enclose envelope with postage stamp of Rs.
 • The candidate shall affix his/her recent photograph/photo on the application form
 • Self-verify and stick tightly.
 • Self attested copies of educational qualification certificate should be attached with the application.
 • Photocopy of caste certificate along with application by all backward category candidates
 • Add self-identification
 • Non-Criminal Certificates for the year 2023-24 for all Backward Class candidates other than Scheduled Castes/Scheduled Tribes not falling under Advanced and Advanced Groups
 • Self attested copy should be attached with the application
 • Residence Proof (Ration Card/Electoral Identity Card/Aadhaar Card/Tehsildar (i.e. Resident Certificate issued) One of the residence proofs should be self-attested and attached with the application,
 • Birth Certificate (Attested Copy of Birth)

www.sarkarinaukrimh.com

ALSO APPLY: WCL Recruitment (2023)