महावितरण मध्ये तब्बल 05347 पदांची भरती सुरू! पात्रता – 10वी, 12वी उत्तीर्ण.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (महावितरण) मध्ये तब्बल 05347 पदांची मोठी बंपर भरती आयोजीत केली आहे. या भरती मध्ये विद्युत सहाय्यक ही पदे भरली जात आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (Online) अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीचे ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक सुरु झाली आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2024 आहे. या मोठ्या महाभरती मध्ये नोकरी मिळविण्याची ही सर्वोत्तम संधी आहे. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात वाचा.
error: Content is protected !!
व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉