शिपाई, लिपिक, लघुलेखक व इतर पदांची महाराष्ट्र रिअल इस्टेट अपील न्यायाधिकरण मुंबई मध्ये भरती | वेतन – 25,000 ते 40,000 रूपये.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
अर्ज (Application)येथे क्लीक करा
सरकारी नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. महाराष्ट्र रिअल इस्टेट अपील न्यायाधिकरण मुंबई मध्ये वरिष्ठ लिपिक, पुरालेखशास्त्रज्ञ, तांत्रिक सहाय्यक, कनिष्ठ लिपिक, लिपिक, शिपाई, उच्च श्रेणीचे लघुलेखक, टंकलेखक, अधीक्षक, सहायक अधीक्षकची एकूण पदे भरली जात आहेत. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता पदवी, 12वी पास उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.  25,000/- ते रु. 41,800/- रूपये पर्यंत मासिक वेतन मिळणार आहे. ऑफलाईन पद्धतीनें अर्ज करू शकणार आहे. 04 मार्च 2024 पासून अर्ज सुरू झाले आहेत तर 26 मार्च 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अर्ज सादर करण्याचा पत्ता हा प्रबंधक, महाराष्ट्र स्थावर संपदा अपिलीय न्यायाधिकरण, पहिला मजला, वन फोर्ब्स इमारत, डॉ. वि बी गांधी रोड, काला घोडा, फोर्ट, मुंबई ४००००१. हा आहे. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात वाचा.
error: Content is protected !!
व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉