आयकर विभागात नवीन पदांची भरती प्रक्रिया जाहीर! आजचं अर्ज करा.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लीक करा
सरकारी विभागांत नोकरी पाहिजे? तर ही भरती तुमच्यासाठी चांगली संधी आहे. आयकर विभाग व्दारे खर्च लेखापाल ही पदे भरली जात आहेत. एकूण पदांच्या 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. आयकर विभाग, नागपूर मध्ये ही भरती केली जात आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2024 आहे. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात वाचून घ्या.
error: Content is protected !!
व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉