Arogya Vibhag Bharti (2023)|आरोग्य विभाग भरती (२०२३) मुदतवाढ

Arogya Vibhag Bharti 2023

Maharashtra Arogya Vibhag Bharti 2023: Maharashtra Health Department has released Arogya Vibhag Bharti 2023 on 29 August 2023. Arogya Vibhag Bharti 2023 is announced for a total of 6939 Group ‘C’ post. Online Application starts from 29 August 2023. The last date to apply online for is 18 September 2023. In this article, you will get detailed information. www.sarkarinaukrimh.com

Maharashtra Arogya Vibhag Bharti 2023: आयुक्त, आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई यांच्या अधिपत्याखालील विविध नियुक्ती प्राधिकारी यांच्या आस्थापनेवरील गट क एकूण 6939 पदांच्या भरतीसाठी जाहीर झाली आहे. आरोग्य विभाग भरती 2023 साठी इच्छुक व पात्र उमेदवार 29 ऑगस्ट 2023 पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात.भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायची शेवटची तारीख 18 सप्टेंबर 2023 आहे. आज आपण या लेखात आरोग्य विभाग भरती 2023 ची अधिकृत अधिसूचना (Notification) PDF, आरोग्य विभाग भरती 2023 च्या महत्वाच्या तारखा, रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा इ गोष्टीबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Arogya Vibhag Bharti 2023 Full details |आरोग्य विभाग भरती २०२३ संपूर्ण माहिती

एकूण रिक्त पदे:
 • 6939 पदे

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नावपदाचे नाव
ग्रहवस्त्रपाल – वस्त्रपालवार्डन/ गृहपाल
भंडार नि वस्त्रपालअभिलेखापाल
प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारीकनिष्ठ लिपिक
प्रयोगशाळा सहाय्यकवीजतंत्री
क्ष किरण तंत्रज्ञकुशल कारागीर
रक्तपेढी तंत्रज्ञवरिष्ठ तांत्रिक सहाय्यक
औषध निर्माण अधिकारीकनिष्ठ तांत्रिक सहाय्यक
आहार तज्ञतंत्रज्ञ (HEMR)
ECG तंत्रज्ञकनिष्ठ तांत्रिक सहाय्यक (HEMR)
दंतयांत्रिकीदंतआरोग्यक
डायलिसिस तंत्रज्ञसांख्यिकी अन्वेषक
अधिपरिचारिकाकार्यदेशक
अधिपरिचारिकासेवा अभियंता
दूरध्वनीचालकवरिष्ठ सुरक्षा सहाय्यक
वाहन चालकवैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता
शिंपीउच्च श्रेणी लघुलेखक
नळ कारागीरनिम्म श्रेणी लघुलेखक
सुतारलघु टंकलेखक
नेत्र चिकित्सा अधिकारीक्ष किरण सहाय्यक
मनोविकृती सामाजिक कार्यकर्ताECG तंत्रज्ञ
भौतिकोपचार तज्ञशस्त्रक्रिया शस्त्रगृह सहाय्यक
व्यवसोपचार तज्ञहिस्टोपॅथी तंत्रज्ञ/ पेशी तंत्रज्ञ
सामोपदेष्टामोल्डरूम तंत्रज्ञ/ किरणेपचार तंत्रज्ञ
रासायनिक सहाय्यकपेशी तज्ञ
अणुजीव सहा-/ प्रयोगशाळा तंत्रज्ञपरफयुजिनीष्ट
अवैद्यकीय सहाय्यकग्रंथपाल
शैक्षणिक पात्रता:
 • 10 वी/ 12 वी उत्तीर्ण/ प्रयोगशाळा तंत्रज्ञान पॅरामेडिकल पदवी/ B.Sc/ पदवीधर/ पदव्युत्तर पदवी/ B.Pharm/ M.Pharm/ GNM/ B.Sc (नर्सिंग)/ वाहनचालक परवाना/ इलेक्ट्रिशियन/ कुशल कारागिर/ टेलर/ कारपेंटर विषयात ITI/ B.Sc.(Hon)/ ग्रंथालय विज्ञान डिप्लोमा/ मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईल किंवा प्रोडक्शन इंजिनिअरिंग डिप्लोमा/ 10 वी + मराठी आणि इंग्रजी टायपिंग.
 • Arogya Vibhag Group “C” Qualification Post PDF
वयोमर्यादा:
प्रवर्गवय
खुला18 ते 40 वर्षे
मागासवर्गीय05 वर्षे सूट
अर्ज करण्याची पद्धत:
 • ऑनलाईन पद्धत
नोकरी ठिकाण:
 • संपूर्ण महाराष्ट्र.
अ. क्र. मंडळपद संख्या
1मुंबई804
2ठाणे1671
3नाशिक1031
4कोल्हापूर639
5छ. संभाजीनगर470
6लातूर428
7अकोला806
8नागपूर1090
TOTAL6939
फी:
प्रवर्गफी
खुला1000/- रुपये.
मागासवर्गीय/ अनाथ/ आदुघ900-/- रुपये
महत्वाच्या तारखा:
अर्ज करण्याचा कालावधीतारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात29 ऑगस्ट 2023
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख18 सप्टेंबर 2023
महत्वाचे संकेतस्थळ:
जाहिरातसंकेतस्थळ
जाहिरातइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा
निवड प्रक्रिया:
आरोग्य विभाग भरती 2023 अंतर्गत विविध पदांची भरती केल्या जाणार असून ऑनलाईन परीक्षेद्वारे उमेदवारांची निवड केल्या जाणार आहे. Arogya Vibhag Bharti 2023 Selection Process खालीलप्रमाणे आहे
 • ऑनलाईन परीक्षा
 • कागदपत्र तपासणी
सूचना:

पात्र उमेदवारांनी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे कारण हा ऑनलाईन अर्ज दिसत आहे म्हणून जेव्हा तुम्ही अर्ज कराल तेव्हा तपशील पहा आणि काळजीपूर्वक टाका जेणेकरून ते भरले जावे आणि अर्जाची अंतिम तारीख 18 सप्टेंबर 2023 आहे.

 • या अधिसूचनेसाठी अर्ज ऑनलाईन आहे त्यामुळे देय तारखेपूर्वी अर्ज करा.
 • ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 सप्टेंबर 2023 आहे.
 • अर्जामध्ये तपशील अपूर्ण असल्यास अर्ज स्वीकारला जाणार नाही.
 • तुमच्या अर्जांसह सर्व महत्त्वाचे दस्तऐवज अपलोड करा.
 • तपशीलवार माहितीसाठी सूचना वाचा
 • अधिक माहितीसाठी www.arogya.maharashtra.gov.in ला भेट द्या
संपूर्ण महिती (राष्ट्रीय आरोग्य अभियान):

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) भारत सरकारने 2005 मध्ये राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान शहरी आरोग्य अभियानासाठी सुरू केले होते. या आरोग्य अभियानाचा मुख्य कार्यक्रम म्हणजे ग्रामीण आणि शहरी भागातील आरोग्य व्यवस्था मजबूत करणे. प्रजनन सामग्री, नवजात बालक आणि किशोरवयीन आरोग्य आणि संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य रोग. हे मिशन वैद्यकीय क्षेत्रात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावते.

अर्ज कसा करावा:
 • जाहिराती सोबत प्रसिध्द करण्यात येत असलेल्या विहीत नमुण्यातील अर्ज त्यामधील तपशील माहिती सुस्पष्टपणे नमुद करुन सादर करावा.
 • अर्जासोबत स्वतः चे नाव व पत्ता नमुद केलेले 24 से. मी. x 11 से. मी. आकाराचा 30 रुपयेचे पोष्टाचे तिकिट लावलेला लिफाफा जोडावा.
 • उमेदवराने त्याचे अलीकडील काळातील छायाचित्र/फाटो आवेदनपत्रावर विहीत जागी स्वसाक्षांकित करून घट्ट चिकटावे.
 • शैक्षणिक अर्हतेच्या प्रमाणपत्राच्या स्वसाक्षांकित प्रती अर्जासोबत जोडाव्यात.
 • सर्व मागास प्रवर्गातील उमेदवारांनी अर्जासोबत जातीच्या प्रमाणपत्राची छायांकित प्रत स्वसाक्षाक्ति करुन जोडावी
 • अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती व्यतिरिक्त सर्व मागास प्रवर्गातील उमेदवारांनी उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे सन 2023-24 या वर्षाचे नोन क्रिमिलीअर प्रमाणपत्रा स्वसाक्षांकित प्रत अर्जासोबत जोडावी
 • रहिवासी पुरावा (रेशनकार्ड/निवडणूक ओळखपत्र/आधारकार्ड / तहसिलदार (यानी निर्गमित केलेले रहिवासी प्रमाणपत्र) सपैकी एक रहिवासी पुरावा स्वसाक्षांकित करून अर्जासोबत जोडावा,
 • व्यासंबंधी दाखला (जन्माचा दास्वसाक्षांकित प्रती)

फॉर्म भरून झ्हाल्या वर माहिती नीट तपासून घेणे

उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती

www.sarkarinaukrimh.com

Download PDF & Application form

Arogya Vibhag Bharti 2023
ALSO READ: Central Railway Recruitment 2023| सेंट्रल रेल्वे भरती २०२३
error: Content is protected !!